Citroen C5 aircross car specification in hindi |Citroen C5 aircross price in India

इमेज
Citroen C5 aircross Citroen C5 aircross in India:      भारतीय बाजार में फ्रांस की जानिमानी ऑटोमेकर कंपनी Citroen कार का आगाज हूआ है।जो अपने लूक और परफार्मेंस के लिए जानी जाती है।  आ है।जो अपने लूक और परफार्मेंस के लिए जानी जाती है। इस कंपनी ने अपनी SUV कार C5 aircross मॉडल को भारतीय बाजार में लॉन्च किया है।और आगे आने वाले दिनों में और भी मॉडल पेश करेगी। C5 के बारे में बात करें तो बाकी SUV से दिखने में बहुत अलग और फ्रेश दिखाई देती है। उसका डिजाइन,ग्लास,फ्रंट लूक,ग्लास मार्केट के काफी अलग है जो ग्राहकों को आकर्षित कर सकता है।आज हम यहां पर इसके ओव्हर ऑल फिचर्स के बारे में जानकारी लेते है।इस कार का मुकाबला टाटा सफारी ,जिप कंपस, जैसी कारों के साथ हो सकता है। C5 aircross का specification :    फ्रंट प्रोफाइल से बात करें तो इसका लुक काफी अलग और फ्रेश दिखाई देता है। फ्रंट पोर्शन में क्रोम प्लेटेड लाइनिंग दी गई है जो कि कंपनी का ट्रेडमार्क डिजाइन है यह काफी अट्रैक्टिव लगता है। इस कार में हैलोजन हेड लॅम्प दिए गए हैं। इसी के साथ DRLS गाड़ी के ऊपरी भाग में तो फोग लैंप...

वाहन चालक परवाना कसा काढावा / Driving License information in Marathi

वाहन चालक परवाना:

वाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे.हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते. वाहन परवाना मध्ये असे प्रकार पडतात.
१. मोटार सायकल ५० सी.सी.
२. मोटार सायकल विना गिअर.
३. मोटार सायकल विना गिअर सह.
४. लाईट मोटार व्हेईकल.
५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट.
६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट.
७. हेवी मोटार व्हेईकल

काही मह्त्वाच्या गोष्टी:-
• लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स.
• कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्निंग लायसेन्स (learning license) आवश्यक असते.
• ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्निंग लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.
• विना गिअर ५० सी सी च्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्ण आसने आवश्यक आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते. तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.
• वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.
• अवजड वाहनचालक परवाना (TR) प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

कागदपत्रे /Documents:
वाहनचालक परवाना प्रकाराद्वारे वय पूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स सादर करावी लागते.त्याच प्रमाणे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, निवासी/रहिवासी प्रमाणपत्र, व मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र परवाना अर्ज करते वेळी जोडावे लागतात.

कागदपत्रांची पडताळणी/ Document verification:
या कागदपत्राण बरोबर निश्चित केलेले शुल्क जमा केल्यास कागदपत्रांची सत्यता तपासून वाहनचालक परवानासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक व नियमांची माहिती अशी परीक्षा दिल्यानंतर लर्नर्स/तात्पुरता वाहनचालक परवाना दिला जातो.जर व्यक्ती प्रात्यक्षिक मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येते.
लर्निंग वाहनचालक परवाना प्राप्ती नंतर ३० ते १८० दिवसांच्या आत स्थायी वाहनचालक परवाना घ्यावा लागतो.त्यासाठी लर्निंग वाहन परवाना व व्यक्ती ज्या वाहन परवान्यासाठी मागणी करते ते वाहन सोबत घेऊन परीक्षकांसमोर वाहन चालवण्याचे प्रात्यकक्षिक द्यावे लागते,तसेच तोंडी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पोष्टा द्वारे लायसन दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाते



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Royal Enfield Meteor 350 माहिती/ किंमत

BS VI उत्सर्जन नियम BS IV से अलग कैसे हैं?

vw इस साल तिनं नए वाहन लॉन्च करेगी